गणेशोत्सव 2024

Ganpati Visarjan Dagadusheth ganpati: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन...

पुण्यातील मानाचे गणपती हळू हळू विसर्जन झाले असून आता पुण्यात तसेच जगभरात प्रसिद्ध असलेला गणपती म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या गणपतीचे देखील नुकतेच विसर्जन करण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

जगभरात गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा सुरु आहे. अनेक ठिकाणाच्या मोठ्या मोठ्या गणपतीच्या मुर्त्या ह्या विसर्जन करण्यात आल्या आहेत. जल्लोषात गुलाल उधळून लाडक्या बाप्पाला आज जगभरात निरोप देण्यात आला आहे. मुंबईसोबतच पुण्यात ही अनेक मानाच्या गणपतींना निरोप दिला गेला आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं बोलत बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.

पुण्यातील मानाचे गणपती हळू हळू विसर्जन झाले असून आता पुण्यात तसेच जगभरात प्रसिद्ध असलेला गणपती म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या गणपतीचे देखील नुकतेच विसर्जन करण्यात आले आहे. पांचाळेश्वर मंदिरात विधीवत पूजा आणि आरती करून पांचाळेश्वर घाटावर विसर्जन करतं बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. दुपारी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली होती ती पांचालेश्वरघाट ८.५७ वाजण्याच्या आसपास पोहचली आणि आता गणेशभक्तांकडून गणपती बाप्पा मोरया ...पुढच्या वर्षी लवकर या ..आशा घोषणा देत निरोप देण्यात आला आहे.

'शरद पवारांनी शिवसेनेचे 18 ते 20 आमदार फोडले' छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Pratap Sarnaik: ओवळा-माजिवडा मतदारसंघात प्रताप सरनाईक वि. नरेश मणेरा लढत

Rajendra Gavit: पाचव्यांदा पक्षांतर करणाऱ्या राजेंद्र गावित यांना पालघरमध्ये जयेंद्र दुबळांचे आव्हान

Latest Marathi News Updates live: बोरिवलीत अमित शाहांच्या सभेनंतर नाराजीनाट्य

मरीन ड्राईव्ह ते विरार प्रवास 35 ते 40 मिनिटांत शक्य होणार: देवेंद्र फडणवीसांची घोषणा